# General Information: वचन 22 बरे झालेल्या लंगड्या माणसाच्या वयाच्या पार्श्वभूमीविषयी माहिती देतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]]) # After further warning पुन्हा यहूद्यांच्या पुढाऱ्यांनी पेत्र व योहान यांना दंड देण्याची धमकी दिली. # They were unable to find any excuse to punish them जरी यहूदी पुढाऱ्यांनी पेत्र व योहान यांना धमकावले असले तरी लोकांनी दंगल केल्याशिवाय त्यांना शिक्षा करण्याचे कोणतेही कारण सापडले नाही. # for what had been done हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""पेत्र आणि योहान यांनी काय केले ते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])