mr_tn/act/04/16.md

1.8 KiB

What shall we do to these men?

यहूदी पुढाऱ्यांनी हा प्रश्न निराशाजनकपणे विचारला कारण पेत्र आणि योहान यांच्याशी काय करावे याबद्दल ते विचार करू शकले नाहीत. वैकल्पिक अनुवादः ""या माणसांबरोबर आम्ही काही करू शकत नाही!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

For the fact that a remarkable miracle has been done through them is known to everyone who lives in Jerusalem

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""यरुशलेममध्ये राहणाऱ्या प्रत्येकाला हे माहित होते की त्यांनी एक विलक्षण चमत्कार केला होता” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

everyone who lives in Jerusalem

हे एक सामान्यीकरण आहे. पुढाऱ्यांना असे वाटते की ही एक मोठी समस्या आहे हे दर्शविण्यासाठी ही एक अतिशयोक्ती असू शकते. वैकल्पिक अनुवाद: ""यरुशलेममध्ये राहणाऱ्या लोकांपैकी अनेकजण"" किंवा ""यरुशलेमच्या परिसरात राहणारे लोक"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-hyperbole)