mr_tn/act/04/12.md

2.1 KiB

There is no salvation in any other person

तारण"" ही संज्ञा क्रियापद म्हणून भाषांतरित केले जाऊ शकते. हे सकारात्मक म्हणून सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""तोच एकमात्र व्यक्ती आहे जो वाचवू शकतो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)

no other name under heaven given among men

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने मनुष्यांना स्वर्गाच्या खाली इतर कोणतेही नाव दिले नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

no other name ... given among men

मनुष्यामध्ये दिलेले नाव ..."" हा वाक्यांश येशूच्या व्यक्तीमत्वाबद्ल संदर्भित करतो. वैकल्पिक अनुवाद: ""स्वर्गाखाली दुसरा कोणी मनुष्य नाही, जो मनुष्यांमध्ये दिला जातो,"" कोणाद्वारे (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

under heaven

हा सर्वत्र जगामध्ये संदर्भीत करण्याचा एक मार्ग आहे. वैकल्पिक अनुवादः ""जगामध्ये"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)

by which we must be saved

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""जो आम्हाला वाचवू शकेल"" किंवा ""कोण आम्हाला वाचवू शकेल"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)