mr_tn/act/03/21.md

2.8 KiB

General Information:

वचन 22-23 मध्ये पेत्र मसीहा येण्यापूर्वी मोशेने सांगितलेले काहीतरी उद्धृत करतो.

Connecting Statement:

पेत्राने आपला उपदेश पुढे चालू ठेवला ज्याची त्याने मंदिर परिसरात उभे असलेल्या यहूद्यांना [प्रेषितांची कृत्ये 3:12] (../03/12.md) मध्ये सुरुवात केली.

He is the One heaven must receive

तोच तो एक आहे ज्याचे स्वर्गाने स्वागत केले पाहिजे. पेत्र स्वर्गाविषयी बोलतो जसे की जणू तो एक व्यक्ती आहे जो त्याच्या घरी येशूचे स्वागत करतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-personification)

heaven must receive until

याचा अर्थ येशूसाठी स्वर्गात राहणे आवश्यक आहे कारण देवाने योजलेली हीच योजना आहे.

until the time of the restoration of all things

संभाव्य अर्थ 1) ""देव सर्व गोष्टी पुर्नप्रस्थापीत करील त्या वेळेपर्यंत"" किंवा 2) ""त्यावेळापर्यंत जेव्हा देव त्याचे सर्व भाकीत पुर्ण करील "".

about which God spoke long ago by the mouth of his holy prophets

संदेष्ट्यांनी फार पूर्वी सांगितले होते की, देव स्वत: बोलत असतानाच त्याने काय बोलायचे ते सांगितले. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने आपल्या पवित्र संदेष्ट्यांना त्यांच्याविषयी बोलण्याद्वारे बऱ्याच काळापूर्वी ज्या गोष्टी बोलल्या त्याबद्दल

the mouth of his holy prophets

येथे ""मुख"" हा शब्द संदेष्ट्यांच्या बोलण्यावर आणि लिहिलेल्या शब्दांचा संदर्भ देतो. वैकल्पिक अनुवादः ""त्याच्या पवित्र संदेष्ट्यांचे शब्द"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)