28 lines
2.8 KiB
Markdown
28 lines
2.8 KiB
Markdown
|
# General Information:
|
||
|
|
||
|
वचन 22-23 मध्ये पेत्र मसीहा येण्यापूर्वी मोशेने सांगितलेले काहीतरी उद्धृत करतो.
|
||
|
|
||
|
# Connecting Statement:
|
||
|
|
||
|
पेत्राने आपला उपदेश पुढे चालू ठेवला ज्याची त्याने मंदिर परिसरात उभे असलेल्या यहूद्यांना [प्रेषितांची कृत्ये 3:12] (../03/12.md) मध्ये सुरुवात केली.
|
||
|
|
||
|
# He is the One heaven must receive
|
||
|
|
||
|
तोच तो एक आहे ज्याचे स्वर्गाने स्वागत केले पाहिजे. पेत्र स्वर्गाविषयी बोलतो जसे की जणू तो एक व्यक्ती आहे जो त्याच्या घरी येशूचे स्वागत करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]])
|
||
|
|
||
|
# heaven must receive until
|
||
|
|
||
|
याचा अर्थ येशूसाठी स्वर्गात राहणे आवश्यक आहे कारण देवाने योजलेली हीच योजना आहे.
|
||
|
|
||
|
# until the time of the restoration of all things
|
||
|
|
||
|
संभाव्य अर्थ 1) ""देव सर्व गोष्टी पुर्नप्रस्थापीत करील त्या वेळेपर्यंत"" किंवा 2) ""त्यावेळापर्यंत जेव्हा देव त्याचे सर्व भाकीत पुर्ण करील "".
|
||
|
|
||
|
# about which God spoke long ago by the mouth of his holy prophets
|
||
|
|
||
|
संदेष्ट्यांनी फार पूर्वी सांगितले होते की, देव स्वत: बोलत असतानाच त्याने काय बोलायचे ते सांगितले. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने आपल्या पवित्र संदेष्ट्यांना त्यांच्याविषयी बोलण्याद्वारे बऱ्याच काळापूर्वी ज्या गोष्टी बोलल्या त्याबद्दल
|
||
|
|
||
|
# the mouth of his holy prophets
|
||
|
|
||
|
येथे ""मुख"" हा शब्द संदेष्ट्यांच्या बोलण्यावर आणि लिहिलेल्या शब्दांचा संदर्भ देतो. वैकल्पिक अनुवादः ""त्याच्या पवित्र संदेष्ट्यांचे शब्द"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
|