8 lines
922 B
Markdown
8 lines
922 B
Markdown
# he would set one of the fruit of his body upon his throne
|
|
|
|
देव दाविदाच्या सिंहासनावर दाविदाच्या वंशजांपैकी एकाला नियुक्त करेल. वैकल्पिक अनुवादः ""देव दाविदाच्या जागी दाविदाच्या वंशातील एकाला राजा म्हणून नियुक्त करेल"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
|
|
|
|
# one of the fruit of his body
|
|
|
|
येथे ""फळ"" हा शब्द ""त्याचे शरीर"" काय निर्माण करते याला संदर्भीत करतो. वैकल्पिक अनुवादः ""त्याच्या वंशजांपैकी एक"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
|