mr_tn/act/02/30.md

922 B

he would set one of the fruit of his body upon his throne

देव दाविदाच्या सिंहासनावर दाविदाच्या वंशजांपैकी एकाला नियुक्त करेल. वैकल्पिक अनुवादः ""देव दाविदाच्या जागी दाविदाच्या वंशातील एकाला राजा म्हणून नियुक्त करेल"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

one of the fruit of his body

येथे ""फळ"" हा शब्द ""त्याचे शरीर"" काय निर्माण करते याला संदर्भीत करतो. वैकल्पिक अनुवादः ""त्याच्या वंशजांपैकी एक"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)