mr_tn/act/02/25.md

2.1 KiB

General Information:

येथे पेत्राने स्तोत्रसंहितेत लिहिलेल्या एका उताऱ्याचे अवतरण घेतले जे येशूच्या वधस्तंभावर व पुनरुत्थानाशी संबंधित आहे. पेत्राने म्हटले आहे की दाविदाने येशूविषयी हे शब्द बोलले होते म्हणून ""मी"" आणि ""माझे"" शब्द येशूचा उल्लेख करतात आणि ""प्रभू"" आणि ""तो"" या शब्दांचा संदर्भ देव आहे.

before my face

माझ्यासमोर. वैकल्पिक अनुवाद: ""माझ्या उपस्थितीत"" किंवा ""माझ्यासह"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-synecdoche]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-idiom]])

beside my right hand

एखाद्याच्या ""उजव्या हाताला"" असणे म्हणजे नेहमी मदत आणि टिकवून ठेवण्याच्या स्थितीत असणे होय. वैकल्पिक अनुवाद: ""अगदी माझ्या बाजूला"" किंवा ""मला मदत करण्यासाठी माझ्याबरोबर"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-synecdoche]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-idiom]])

I should not be moved

येथे ""हलविला"" हा शब्द म्हणजे त्रासदायक असणे होय. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लोक मला त्रास देऊ शकणार नाहीत"" किंवा ""मला काहीही त्रास होणार नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)