mr_tn/act/02/25.md

16 lines
2.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
येथे पेत्राने स्तोत्रसंहितेत लिहिलेल्या एका उताऱ्याचे अवतरण घेतले जे येशूच्या वधस्तंभावर व पुनरुत्थानाशी संबंधित आहे. पेत्राने म्हटले आहे की दाविदाने येशूविषयी हे शब्द बोलले होते म्हणून ""मी"" आणि ""माझे"" शब्द येशूचा उल्लेख करतात आणि ""प्रभू"" आणि ""तो"" या शब्दांचा संदर्भ देव आहे.
# before my face
माझ्यासमोर. वैकल्पिक अनुवाद: ""माझ्या उपस्थितीत"" किंवा ""माझ्यासह"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
# beside my right hand
एखाद्याच्या ""उजव्या हाताला"" असणे म्हणजे नेहमी मदत आणि टिकवून ठेवण्याच्या स्थितीत असणे होय. वैकल्पिक अनुवाद: ""अगदी माझ्या बाजूला"" किंवा ""मला मदत करण्यासाठी माझ्याबरोबर"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
# I should not be moved
येथे ""हलविला"" हा शब्द म्हणजे त्रासदायक असणे होय. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""लोक मला त्रास देऊ शकणार नाहीत"" किंवा ""मला काहीही त्रास होणार नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])