mr_tn/act/02/16.md

1006 B

General Information:

येथे पेत्राने त्यांना सांगितले की योएल संदेष्ट्याने जुन्या करारामध्येजे काही लिहिले आहे ते विश्वासणारे बोलणाऱ्या भाषांशी सलग्न आहे. हे कविता स्वरूपात तसेच अवतरण म्हणून लिहिले आहे.

this is what was spoken through the prophet Joel

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने योएल संदेष्ट्याला असे लिहिण्यास सांगितले"" किंवा ""हे संदेष्टा योएल बोलला"" असे आहे (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)