# General Information: येथे पेत्राने त्यांना सांगितले की योएल संदेष्ट्याने जुन्या करारामध्येजे काही लिहिले आहे ते विश्वासणारे बोलणाऱ्या भाषांशी सलग्न आहे. हे कविता स्वरूपात तसेच अवतरण म्हणून लिहिले आहे. # this is what was spoken through the prophet Joel हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने योएल संदेष्ट्याला असे लिहिण्यास सांगितले"" किंवा ""हे संदेष्टा योएल बोलला"" असे आहे (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])