8 lines
1.0 KiB
Markdown
8 lines
1.0 KiB
Markdown
# They were amazed and marveled
|
|
|
|
हे दोन शब्द समान अर्थ सादर करतात. एकत्रितपणे ते आश्चर्यचकिततेच्या तीव्रतेवर जोर देतात. वैकल्पिक अनुवाद: ""ते फार आश्चर्यचकित झाले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]])
|
|
|
|
# Really, are not all these who are speaking Galileans?
|
|
|
|
लोकांनी आपले आश्चर्य व्यक्त करण्यासाठी हा प्रश्न विचारला. प्रश्न विस्मयाने बदलला जाऊ शकतो. वैकल्पिक अनुवादः ""या सर्व गालीली लोकांना आपली भाषा समजणे शक्यच नाही!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-exclamations]])
|