mr_tn/act/02/07.md

1.0 KiB

They were amazed and marveled

हे दोन शब्द समान अर्थ सादर करतात. एकत्रितपणे ते आश्चर्यचकिततेच्या तीव्रतेवर जोर देतात. वैकल्पिक अनुवाद: ""ते फार आश्चर्यचकित झाले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-doublet)

Really, are not all these who are speaking Galileans?

लोकांनी आपले आश्चर्य व्यक्त करण्यासाठी हा प्रश्न विचारला. प्रश्न विस्मयाने बदलला जाऊ शकतो. वैकल्पिक अनुवादः ""या सर्व गालीली लोकांना आपली भाषा समजणे शक्यच नाही!"" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-rquestion]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-exclamations]])