mr_tn/3jn/01/09.md

1.1 KiB

General Information:

“आम्ही” हा शब्द योहान आणि जे त्याच्याबरोबर होते त्यांना संदर्भित करतो आणि तो गायसला समाविष्ट करत नाही. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-exclusive)

congregation

याचा संदर्भ गायस आणि विश्वासणाऱ्यांचा समूह जे देवाची उपासना करण्यासाठी एकत्र येतात त्यांच्याशी येतो.

Diotrephes

तो मंडळीचा सभासद होता. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

who loves to be first among them

ज्याला तुमच्यामधील महत्वाचा एक असे होण्याची इच्छा आहे किंवा “ज्याला असे वागणे आवडते, जणू तो त्यांचा पुढारी आहे”