# General Information: “आम्ही” हा शब्द योहान आणि जे त्याच्याबरोबर होते त्यांना संदर्भित करतो आणि तो गायसला समाविष्ट करत नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]]) # congregation याचा संदर्भ गायस आणि विश्वासणाऱ्यांचा समूह जे देवाची उपासना करण्यासाठी एकत्र येतात त्यांच्याशी येतो. # Diotrephes तो मंडळीचा सभासद होता. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]]) # who loves to be first among them ज्याला तुमच्यामधील महत्वाचा एक असे होण्याची इच्छा आहे किंवा “ज्याला असे वागणे आवडते, जणू तो त्यांचा पुढारी आहे”