mr_tn/3jn/01/07.md

12 lines
868 B
Markdown

# because it was for the sake of the name that they went out
येथे “नाव” याचा संदर्भ येशुशी येतो. पर्यायी भाषांतर: “कारण ते लोकांना येशुबद्दल सांगण्यासाठी बाहेर गेले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# taking nothing
त्यांना काही भेट किंवा मदत मिळाली नाही
# the Gentiles
येथे “परराष्ट्रीय” याचा अर्थ फक्त असे लोक जे यहुदी नाहीत असा होत नाही. हे अशा लोकांना सूचित करते जे येशूवर विश्वास ठेवत नाहीत.