mr_tn/3jn/01/03.md

607 B

brothers came

सहकारी विश्वासू लोक आले. हे सर्व लोक कदाचित पुरुष असावेत.

you walk in truth

मार्गावरून चालणे हे एखादा मनुष्य कसे जीवन जगतो त्यासाठीचे रूपक आहे. पर्यायी भाषांतर: “तु तुझे जीवन देवाच्या सत्याशी सुसंगत असे जगत आहेस” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)