# brothers came सहकारी विश्वासू लोक आले. हे सर्व लोक कदाचित पुरुष असावेत. # you walk in truth मार्गावरून चालणे हे एखादा मनुष्य कसे जीवन जगतो त्यासाठीचे रूपक आहे. पर्यायी भाषांतर: “तु तुझे जीवन देवाच्या सत्याशी सुसंगत असे जगत आहेस” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])