mr_tn/2ti/04/15.md

8 lines
396 B
Markdown

# him ... he
अलेक्झांद्र
# opposed our words
येथे ""शब्द"" म्हणजे संदेश किंवा अध्यापन होय. वैकल्पिक अनुवादः ""आम्ही जो संदेश शिकवतो त्याचा विरोध केला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])