# him ... he अलेक्झांद्र # opposed our words येथे ""शब्द"" म्हणजे संदेश किंवा अध्यापन होय. वैकल्पिक अनुवादः ""आम्ही जो संदेश शिकवतो त्याचा विरोध केला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])