mr_tn/2ti/04/13.md

1.1 KiB

cloak

कपड्यांवर घातलेले एक मोठे कपडे

Carpus

हे माणसाचे नाव आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

the books

हे गुंडाळीला संदर्भित करते. हि गुंडाळी पपिरस किंवा प्राण्याच्या चामड्यापासून बनवलेली लांब गुंडाळी आहे. गुंडाळीवर लिहिल्यानंतर किंवा वाचल्यानंतर, लोकांनी शेवटी टोकाचा वापर करून गुंडाळले आहे.

especially the parchments

हे विशिष्ट प्रकारच्या गुंडाळीचा संदर्भ घेऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""विशेषत: प्राण्याच्या त्वचेपासून बनविलेले"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)