mr_tn/2ti/04/13.md

16 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# cloak
कपड्यांवर घातलेले एक मोठे कपडे
# Carpus
हे माणसाचे नाव आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-names]])
# the books
हे गुंडाळीला संदर्भित करते. हि गुंडाळी पपिरस किंवा प्राण्याच्या चामड्यापासून बनवलेली लांब गुंडाळी आहे. गुंडाळीवर लिहिल्यानंतर किंवा वाचल्यानंतर, लोकांनी शेवटी टोकाचा वापर करून गुंडाळले आहे.
# especially the parchments
हे विशिष्ट प्रकारच्या गुंडाळीचा संदर्भ घेऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""विशेषत: प्राण्याच्या त्वचेपासून बनविलेले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])