mr_tn/2ti/03/intro.md

933 B

2 तीमथ्य 03 सामान्य टिपा

रचना आणि स्वरूप

""येशूचे परत येण्याआधी"" शेवटल्या दिवसांचा अर्थ भविष्यात होऊ शकतो. असे असल्यास, पौल त्या दिवसांविषयी 1 ते 9 आणि 13 वचनांत भाकीत करतो. ""शेवटले दिवस"" म्हणजे पौलाच्या काळासह ख्रिस्ती युगाचाही अर्थ असू शकतो. असे असल्यास, छळ केल्याबद्दल पौल काय शिकवतो ते सर्व ख्रिस्ती लोकांना लागू होते. (पहा: [[rc:///tw/dict/bible/kt/prophet]] आणि [[rc:///tw/dict/bible/kt/lastday]])