# 2 तीमथ्य 03 सामान्य टिपा ## रचना आणि स्वरूप ""येशूचे परत येण्याआधी"" शेवटल्या दिवसांचा अर्थ भविष्यात होऊ शकतो. असे असल्यास, पौल त्या दिवसांविषयी 1 ते 9 आणि 13 वचनांत भाकीत करतो. ""शेवटले दिवस"" म्हणजे पौलाच्या काळासह ख्रिस्ती युगाचाही अर्थ असू शकतो. असे असल्यास, छळ केल्याबद्दल पौल काय शिकवतो ते सर्व ख्रिस्ती लोकांना लागू होते. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/kt/prophet]] आणि [[rc://*/tw/dict/bible/kt/lastday]])