mr_tn/2ti/03/09.md

12 lines
710 B
Markdown

# they will not advance very far
पौलाने भौतिक हालचालींबद्दल एक अभिव्यक्ती वापरली आहे ज्याचा अर्थ खोटे शिक्षकांना विश्वासणाऱ्यांमध्ये जास्त यश मिळणार नाही. वैकल्पिक अनुवादः ""त्यांना अधिक यश मिळणार नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# obvious
काहीतरी जे लोक सहज पाहू शकतात
# of those men
यान्नेस आणि यांब्रेस