mr_tn/2ti/03/09.md

710 B

they will not advance very far

पौलाने भौतिक हालचालींबद्दल एक अभिव्यक्ती वापरली आहे ज्याचा अर्थ खोटे शिक्षकांना विश्वासणाऱ्यांमध्ये जास्त यश मिळणार नाही. वैकल्पिक अनुवादः ""त्यांना अधिक यश मिळणार नाही"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

obvious

काहीतरी जे लोक सहज पाहू शकतात

of those men

यान्नेस आणि यांब्रेस