mr_tn/2ti/02/08.md

2.0 KiB

Connecting Statement:

ख्रिस्तासाठी कसे जगणे, ख्रिस्तासाठी कसे दुःख सहन करायचे आणि ख्रिस्तासाठी इतरांना कसे जगता यावे यासंबंधी पौलाने तीमथ्याला सूचना दिली.

from David's seed

हे एक रूपक आहे ज्याचा अर्थ येशू दावीदापासून आला. वैकल्पिक अनुवादः ""दावीदाचा वंशज आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

who was raised from the dead

येथे उठणे म्हणजे एखाद्या मरण पावलेल्या व्यक्तीस पुन्हा जिवंत होण्यास कारणीभूत ठरवणे ही एक म्हण आहे. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने ज्याला पुन्हा जिवंत केले"" किंवा ""ज्याला देवाने मेलेल्यांतून उठविले"" (पाहा: [[rc:///ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-idiom]])

according to my gospel message

पौल सुवार्ता संदेशाचा उल्लेख करतो की ते विशेषतः त्याच्यासारखे होते. त्याचा अर्थ असा आहे की ही सुवार्ता जी तो जाहीर करतो. वैकल्पिक अनुवाद: ""मी शुभवर्तमानाच्या संदेष्यानुसार मी उपदेश करतो"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)