mr_tn/2ti/02/08.md

16 lines
2.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
ख्रिस्तासाठी कसे जगणे, ख्रिस्तासाठी कसे दुःख सहन करायचे आणि ख्रिस्तासाठी इतरांना कसे जगता यावे यासंबंधी पौलाने तीमथ्याला सूचना दिली.
# from David's seed
हे एक रूपक आहे ज्याचा अर्थ येशू दावीदापासून आला. वैकल्पिक अनुवादः ""दावीदाचा वंशज आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# who was raised from the dead
येथे उठणे म्हणजे एखाद्या मरण पावलेल्या व्यक्तीस पुन्हा जिवंत होण्यास कारणीभूत ठरवणे ही एक म्हण आहे. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने ज्याला पुन्हा जिवंत केले"" किंवा ""ज्याला देवाने मेलेल्यांतून उठविले"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
# according to my gospel message
पौल सुवार्ता संदेशाचा उल्लेख करतो की ते विशेषतः त्याच्यासारखे होते. त्याचा अर्थ असा आहे की ही सुवार्ता जी तो जाहीर करतो. वैकल्पिक अनुवाद: ""मी शुभवर्तमानाच्या संदेष्यानुसार मी उपदेश करतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])