mr_tn/2ti/02/05.md

1.3 KiB

as an athlete, he is not crowned unless he competes by the rules

पौल नक्कीच ख्रिस्ताच्या सेवकाविषयी बोलत असेल जसे की ते धावपटू होते. (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-explicit]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]])

he is not crowned unless he competes by the rules

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""ते नियमांनुसार स्पर्धा करतात तरच त्यांना विजयी म्हणून विजयी करतील"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

he is not crowned

तो बक्षिस जिंकत नाही. पौलाच्या वेळी धावपटूच्या स्पर्धा जिंकल्या तेव्हा झाडांच्या पानांपासून बनविल्या जाणाऱ्या फुलांचा मुकुट घातला जाई.

competes by the rules

नियमांनुसार स्पर्धा करतो किंवा ""नियमांचे पालन करतो