mr_tn/2ti/02/03.md

584 B

Suffer hardship with me

संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""जसे मी करतो तसे दुःख सहन करा"" किंवा 2) ""माझ्या दुःखांमध्ये सहभागी व्हा

as a good soldier of Christ Jesus

पौलाने येशू ख्रिस्ताच्या दुःखाची तुलना एका चांगल्या सैनिकाने सहन करण्याशी केली आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-simile)