# Suffer hardship with me संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""जसे मी करतो तसे दुःख सहन करा"" किंवा 2) ""माझ्या दुःखांमध्ये सहभागी व्हा # as a good soldier of Christ Jesus पौलाने येशू ख्रिस्ताच्या दुःखाची तुलना एका चांगल्या सैनिकाने सहन करण्याशी केली आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])