mr_tn/2th/02/13.md

2.7 KiB

General Information:

पौल विश्वासणाऱ्यांसाठी देवाचे आभार मानतो आणि त्यांना प्रोत्साहन देतो.

Connecting Statement:

पौल आता विषय बदलतो.

But

विषयातील बदल चिन्हित करण्यासाठी पौल येथे हा शब्द वापरतो.

we should always give thanks

नेहमी"" हा शब्द एक सामान्यीकरण आहे. वैकल्पिक अनुवाद: ""आम्ही सतत धन्यवाद देत राहिले पाहिजे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-hyperbole)

we should

येथे ""आम्ही"" हा शब्द पौल, सिल्वान आणि तीमथ्य यांचा उल्लेख करतो.

brothers loved by the Lord

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः "" बंधू, प्रभू तुझ्यावर प्रेम करतो"" (पाहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

brothers

येथे ""भाऊ"" म्हणजे सहकारी ख्रिस्ती ज्यामध्ये पुरुष आणि स्त्रिया यांचाही समावेश होतो. वैकल्पिक अनुवाद: ""भाऊ आणि बहिणी"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-gendernotations)

as the firstfruits for salvation in sanctification of the Spirit and belief in the truth

थेस्सलनीकातील तारण प्राप्त झालेल्यांमध्ये सर्वप्रथम लोकांना विश्वासणारे ""प्रथम फळ"" असे म्हणतात. ""उद्धार,"" ""पवित्रता,"" ""विश्वास,"" आणि ""सत्य"" या अमूर्त संज्ञा काढून टाकण्यासाठी देखील हे सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""सत्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि देवाने त्याच्या आत्म्याने तारलेल्या आणि वेगळे केलेल्या लोकांमध्ये प्रथम लोक असणे "" (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-abstractnouns]])