mr_tn/2th/01/10.md

703 B

when he comes on that day

येथे ""तो दिवस"" हा दिवस आहे जेव्हा येशू जगाकडे परत येईल.

to be glorified by his people and to be marveled at by all those who believed

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""जेव्हा त्याचे लोक त्याचे गौरव करतील आणि विश्वास ठेवणाऱ्यांस त्याच्या विस्मयात उभे राहतील"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)