# when he comes on that day येथे ""तो दिवस"" हा दिवस आहे जेव्हा येशू जगाकडे परत येईल. # to be glorified by his people and to be marveled at by all those who believed हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""जेव्हा त्याचे लोक त्याचे गौरव करतील आणि विश्वास ठेवणाऱ्यांस त्याच्या विस्मयात उभे राहतील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])