mr_tn/2pe/03/03.md

12 lines
875 B
Markdown

# Know this first
ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे हे माहित असू द्या. तुम्ही याचे भाषांतर [2 पेत्र 1:20](../01/20.md)मध्ये कसे केले आहे ते पहा.
# proceed according to their own desires
येथे “इच्छा” या शब्दाचा संदर्भ पापमय इछा जी देवाच्या इच्छेला विरोध करते त्याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “त्यांच्या स्वतःच्या पापी इछेच्या अनुसार जीवन जगतील” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# proceed
कृती, वागणूक