mr_tn/2pe/03/03.md

875 B

Know this first

ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे हे माहित असू द्या. तुम्ही याचे भाषांतर 2 पेत्र 1:20मध्ये कसे केले आहे ते पहा.

proceed according to their own desires

येथे “इच्छा” या शब्दाचा संदर्भ पापमय इछा जी देवाच्या इच्छेला विरोध करते त्याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “त्यांच्या स्वतःच्या पापी इछेच्या अनुसार जीवन जगतील” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

proceed

कृती, वागणूक