mr_tn/2pe/02/12.md

12 lines
1.1 KiB
Markdown

# these unreasoning animals are naturally made for capture and destruction.
ज्या प्रकारे प्राणी तर्क करू शकत नाहीत, तसेच या लोकांच्या बरोबर तर्क केला जाऊ शकत नाही. पर्यायी भाषांतर: “हे खोटे शिक्षक तर्कहीन प्राण्यांसारखे आहेत ज्यांना बंदी बनवून त्यांचा नाश केला जाईल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# They do not know what they insult
त्यांना जे माहित नाही किंवा समजत नाही त्याबद्दल ते वाईट बोलतात.
# They will be destroyed
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देव त्यांचा नाश करील” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])