mr_tn/2pe/02/08.md

710 B

that righteous man

याचा संदर्भ लोटाशी येतो.

was tormented in his righteous soul

येथे “आत्मा” याचा संदर्भ लोटाचे विचार आणि भावना यांच्याशी येतो. सदोम आणि गमोरा शहरातील नागरिकांच्या अनैतिक वागणुकीने त्याला भावनिकदृष्ट्या त्रास दिला होता. पर्यायी भाषांतर: “अनेक पीडा होत होत्या” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-synecdoche)