# that righteous man याचा संदर्भ लोटाशी येतो. # was tormented in his righteous soul येथे “आत्मा” याचा संदर्भ लोटाचे विचार आणि भावना यांच्याशी येतो. सदोम आणि गमोरा शहरातील नागरिकांच्या अनैतिक वागणुकीने त्याला भावनिकदृष्ट्या त्रास दिला होता. पर्यायी भाषांतर: “अनेक पीडा होत होत्या” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])