mr_tn/2pe/02/04.md

2.1 KiB

Connecting Statement:

पेत्र अशा लोकांचे उदाहरण देतो ज्यांनी देवाच्या विरोधामध्ये कृती केली आणि त्यांनी जे काही केले त्याबद्दल ज्यांना देवाने शिक्षा केली.

did not spare

शिक्षा देण्यापासून परावृत्त झाला नाही किंवा “शिक्षा केली”

he handed them down to Tartarus

“तार्तारास” हा शब्द ग्रीक धर्मातील एक संज्ञा आहे जिचा संदर्भ अशी जागा जिथे दुष्ट आत्मे आणि दुष्ट माणसे जी मेलेली आहेत त्यांना शिक्षा केली जाते याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “त्याने त्यांना नरकात टाकले” (पहा: rc://*/ta/man/translate/translate-names)

to be kept in chains of lower darkness

हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “जेथे तो त्यांना भयंकर अंधारातील कैदेत ठेवेल” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

in chains of lower darkness

शक्य अर्थ हे आहेत 1) “अतिशय अंधाऱ्या जागेतील कैदेत” किंवा 2) अतिशय खोल अंधकार जे त्यांना कैदेत टाकल्यासारखे भासते.” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

until the judgment

याचा संदर्भ न्यायाच्या दिवसाशी येतो जेंव्हा देव प्रत्येक मनुष्याचा न्याय करेल.