mr_tn/2pe/02/02.md

714 B

sensuality

अनैतिक लैंगिक स्वभाव

the way of truth will be blasphemed

“सत्याचा मार्ग” या वाक्यांशाचा संदर्भ ख्रिस्ती विश्वास एक देवाकडे जाण्याचा खरा मार्ग याच्याशी येतो. हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “अविश्वासणारे सत्याच्या मार्गाची निंदा करतील” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)