# sensuality अनैतिक लैंगिक स्वभाव # the way of truth will be blasphemed “सत्याचा मार्ग” या वाक्यांशाचा संदर्भ ख्रिस्ती विश्वास एक देवाकडे जाण्याचा खरा मार्ग याच्याशी येतो. हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “अविश्वासणारे सत्याच्या मार्गाची निंदा करतील” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])