mr_tn/2pe/01/16.md

1.9 KiB

Connecting Statement:

पेत्र त्याचे शिक्षण विश्वासणाऱ्यांना स्पष्ट करून सांगत राहतो आणि ते विश्वासयोग्य का आहे ते सुद्धा स्पष्ट करत राहतो.

For we did not follow cleverly invented myths

येथे “आम्ही” हा शब्द पेत्र आणि इतर प्रेषितांना संदर्भित करतो, परंतु त्याच्या वाचकांना संदर्भित करता नाही. पर्यायी भाषांतर: “कारण आम्ही प्रेषित चतुराईने बनवलेल्या कथांचे अनुसरण करीत नाही” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-exclusive)

the power and the coming

हे दोन वाक्यांश कदाचित एकाच गोष्टीला संदर्भित करतात आणि त्यांचे भाषांतर एकच वाक्यांश असे केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “सामर्थ्यवान येत आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-hendiadys)

the coming of our Lord Jesus Christ

शक्य अर्थ हे आहेत 1) प्रभू येशूचे भविष्यातील येणे किंवा 2) प्रभू येशूचे पहिले येणे.

our Lord Jesus Christ

येथे “आमचा” हा शब्द सर्व विश्वासणाऱ्यांना संदर्भित करतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-inclusive)