mr_tn/2pe/01/16.md

20 lines
1.9 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
पेत्र त्याचे शिक्षण विश्वासणाऱ्यांना स्पष्ट करून सांगत राहतो आणि ते विश्वासयोग्य का आहे ते सुद्धा स्पष्ट करत राहतो.
# For we did not follow cleverly invented myths
येथे “आम्ही” हा शब्द पेत्र आणि इतर प्रेषितांना संदर्भित करतो, परंतु त्याच्या वाचकांना संदर्भित करता नाही. पर्यायी भाषांतर: “कारण आम्ही प्रेषित चतुराईने बनवलेल्या कथांचे अनुसरण करीत नाही” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]])
# the power and the coming
हे दोन वाक्यांश कदाचित एकाच गोष्टीला संदर्भित करतात आणि त्यांचे भाषांतर एकच वाक्यांश असे केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “सामर्थ्यवान येत आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-hendiadys]])
# the coming of our Lord Jesus Christ
शक्य अर्थ हे आहेत 1) प्रभू येशूचे भविष्यातील येणे किंवा 2) प्रभू येशूचे पहिले येणे.
# our Lord Jesus Christ
येथे “आमचा” हा शब्द सर्व विश्वासणाऱ्यांना संदर्भित करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-inclusive]])