mr_tn/2pe/01/10.md

1.2 KiB

make your calling and election sure

“बोलवणे” आणि “निवडणे” या शब्दांचा अर्थ सामायिक आहे आणि त्याचा संदर्भ देवाने त्यांना त्याचे लोक होण्याकरिता निवडले असा होतो. पर्यायी भाषांतर: “देवाने खरोखर तुम्हाला त्याचे होण्याकरिता निवडले आहे याची खात्री करा” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-doublet)

you will not stumble

येथे “अडखळणे” या शब्दाचा संदर्भ एकतर 1) पाप करणे. पर्यायी भाषांतर: “तुम्ही पापी स्वभावामध्ये राहणार नाही” किंवा 2) ख्रिस्ताशी अविश्वासी बनणे. पर्यायी भाषांतर: “तुम्ही ख्रिस्ताशी अविश्वासू बनणार नाही” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)