# make your calling and election sure “बोलवणे” आणि “निवडणे” या शब्दांचा अर्थ सामायिक आहे आणि त्याचा संदर्भ देवाने त्यांना त्याचे लोक होण्याकरिता निवडले असा होतो. पर्यायी भाषांतर: “देवाने खरोखर तुम्हाला त्याचे होण्याकरिता निवडले आहे याची खात्री करा” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublet]]) # you will not stumble येथे “अडखळणे” या शब्दाचा संदर्भ एकतर 1) पाप करणे. पर्यायी भाषांतर: “तुम्ही पापी स्वभावामध्ये राहणार नाही” किंवा 2) ख्रिस्ताशी अविश्वासी बनणे. पर्यायी भाषांतर: “तुम्ही ख्रिस्ताशी अविश्वासू बनणार नाही” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])