mr_tn/2pe/01/09.md

1.3 KiB

whoever lacks these things

कोणताही व्यक्ती ज्याच्याकडे या गोष्टी नाहीत

is so nearsighted that he is blind

पेत्र अशा व्यक्तीबद्दल बोलतो ज्याच्याकडे हे गुण नाहीत जसे की तो दूरदृष्टी नसलेला किंवा आंधळा आहे कारण त्याला त्याची किंमत कळत नाही. पर्यायी भाषांतर: एक दूरदृष्टी नसलेल्या व्यक्तीप्रमाणे आहे जो त्याचे महत्व पाहू शकत नाही” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

he has been cleansed from his past sins

तुम्ही याचे भाषांतर करण्याकरिता क्रियापदाचा उपयोग करू शकता. पर्यायी भाषांतर: “की देवाने त्याला त्याच्या जुन्या पापापासून शुद्ध केले आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)