# whoever lacks these things कोणताही व्यक्ती ज्याच्याकडे या गोष्टी नाहीत # is so nearsighted that he is blind पेत्र अशा व्यक्तीबद्दल बोलतो ज्याच्याकडे हे गुण नाहीत जसे की तो दूरदृष्टी नसलेला किंवा आंधळा आहे कारण त्याला त्याची किंमत कळत नाही. पर्यायी भाषांतर: एक दूरदृष्टी नसलेल्या व्यक्तीप्रमाणे आहे जो त्याचे महत्व पाहू शकत नाही” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # he has been cleansed from his past sins तुम्ही याचे भाषांतर करण्याकरिता क्रियापदाचा उपयोग करू शकता. पर्यायी भाषांतर: “की देवाने त्याला त्याच्या जुन्या पापापासून शुद्ध केले आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])