mr_tn/2pe/01/04.md

16 lines
1.4 KiB
Markdown

# Through these
येथे “हे” याचा संदर्भ “त्याचे स्वःताचे वैभव आणि चारित्र्य” याच्याशी येतो.
# you might be sharers
तुम्ही कदाचित विभागूण घ्यावे
# the divine nature
देव कशासारखा आहे
# having escaped the corruption in the world that is caused by evil desires
पेत्र त्या लोकांनी भ्रष्टाचारानी ग्रस्त न होण्याबद्दल बोलतो जे दुष्ट इच्छांच्या कारणामुळे घडतात जसे की ते त्या भ्रष्टाचारांपासून सुटणे आहे. “भ्रष्टाचार” हा शब्द एक अमूर्त संज्ञा आहे जिला मौखिक वाक्यांशासह भाषांतरित केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “जेणेकरून जगातील दुष्ट इच्छा तुम्हाला अजून भ्रष्ट करू शकणार नाहीत” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])