mr_tn/2pe/01/04.md

1.4 KiB

Through these

येथे “हे” याचा संदर्भ “त्याचे स्वःताचे वैभव आणि चारित्र्य” याच्याशी येतो.

you might be sharers

तुम्ही कदाचित विभागूण घ्यावे

the divine nature

देव कशासारखा आहे

having escaped the corruption in the world that is caused by evil desires

पेत्र त्या लोकांनी भ्रष्टाचारानी ग्रस्त न होण्याबद्दल बोलतो जे दुष्ट इच्छांच्या कारणामुळे घडतात जसे की ते त्या भ्रष्टाचारांपासून सुटणे आहे. “भ्रष्टाचार” हा शब्द एक अमूर्त संज्ञा आहे जिला मौखिक वाक्यांशासह भाषांतरित केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “जेणेकरून जगातील दुष्ट इच्छा तुम्हाला अजून भ्रष्ट करू शकणार नाहीत” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-abstractnouns]])